Read, Copy, Download simple local lyrics LRC file which is music subtitles of Angaat Aala Baya is a Marathi song from the album Adarsh Shinde and this song is sung by Anand Shinde. This synchronized LRC file is created by our stuff using our free tool "LRC File Maker" and our provided LRC files are only for the official length of the songs like this song's duration is 04:26.78. You can also download lyrics here in TXT (.txt), SRT (.srt) and PDF (.pdf) format.
[ti:Angaat Aala Baya]
[ar:Anand Shinde]
[al:Adarsh Shinde]
[lang:Marathi]
[length:04:26.78]
[by:Jun]
[re:www.rclyricsband.com]
[ve:v0.0.5]
[00:00.00]
[00:19.00]लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
[00:22.68]लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
[00:26.29]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[00:29.95]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[00:34.33]लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
[00:38.09]लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
[00:41.64]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[00:45.28]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[00:49.78]♪
[01:04.33]सांग आई सांग आज कसं येळं झालं तुझ?
[01:08.06]काही चुकलं का गं माझं?
[01:10.11]काही चुकलं का गं माझं? नको होऊ तु नाराज
[01:16.10]मुला-बाळावर संसारावर...
[01:19.91]मुला-बाळावर संसारावर ठेव तुझी छाया, ठेव तुझी छाया
[01:25.17]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[01:29.10]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[01:33.49]♪
[01:51.98]मग आई म्हणते तिला, "तु उतारा वलांडीला"
[01:55.77]म्हणून तुझ्या संसारी...
[01:57.79]म्हणून तुझ्या संसारी असा खेळ मांडीयला
[02:03.75]सांगना आई उपाय काही...
[02:07.55]सांगना आई उपाय काही पडते तुझ्या पाया, अगं पडते तुझ्या पाया
[02:12.96]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[02:16.57]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[02:21.17]♪
[02:35.78]काळीज हे धडधडतंय, कसं न कसं मला व्हतंय
[02:39.54]निम्या रातीला गं आई...
[02:41.53]निम्या रातीला गं आई पोरं झोपेतचं तखतंय
[02:47.52]घालव पीडा कायमची गं...
[02:51.40]घालव पीडा कायमची गं चुकून गेली काया, माझी चुकून गेली काया
[02:56.75]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[03:00.48]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[03:04.88]♪
[03:23.49]अंगारा घे गं पोरी, ये वणीगडावरी
[03:27.31]ईडा-पीडा तुझी गं...
[03:29.24]ईडा-पीडा तुझी गं जाईल निघून सारी
[03:35.23]शांत माता झाली तिथं...
[03:38.95]शांत माता झाली तिथं झोकून गेली काया, अगं झोकून गेली काया
[03:44.54]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[03:48.21]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[03:52.29]लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
[03:56.04]लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
[03:59.64]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[04:03.48]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[04:07.15]वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
[04:11.31]RCLyricsBand.Com
This LRC file may not match your music if the duration is not the same. Click Edit below and simply apply an offset (+0.10 sec, -0.10 sec, etc.)
You May Listen Angaat Aala Baya by Anand Shinde
1. Who is the singer of "Angaat Aala Baya" song?
⇒ Anand Shinde have sung the song "Angaat Aala Baya".
2. Which album is 'Angaat Aala Baya' song from?
⇒ Adarsh Shinde.
3. In which language is 'Angaat Aala Baya' song composed?
⇒ Angaat Aala Baya song is composed in Marathi language.
4. What is the official duration of 'Angaat Aala Baya' song?
⇒ The official duration of 'Angaat Aala Baya' is 04:26.78.
5. Can I reupload this LRC file on the internet?
⇒ Sorry, you are not allowed to reupload this lrc file on the internet without permission. This is only for your personal use.
6. Does this LRC file perfectly match with the official song?
⇒ Yes, it does most of the time, but sometimes you need to apply an offset using our tool LRC File Maker (i.e., +10.. or -10..).
Anand Shinde - Angaat Aala Baya